या readme फाइलकरीता नुकतेच सुधारणांकरीता, http://www.openoffice.org/welcome/readme.html पहा
ही धारिका या आज्ञावलीबद्दलची महत्वपूर्ण माहिती समाविष्ट करते. कृपया काम सुरू करण्याआधी ही माहिती अगदी काळजीपूर्वक वाचा.
OpenOffice.org Community, या उत्पादनाच्या विकासकरीता कारणीभूत आहे, आपल्याला कम्यूनिटी सदस्य म्हणून आमंत्रीत करण्यास इच्छूक आहे. नवीन वापरकर्ता असल्यास, OOo-dev स्थळ पहा http://www.openoffice.org/about_us/introduction.html जेथे तुम्हाला उपयोगी वापरकर्ता माहिती आढळेल
OpenOffice.org प्रकल्पाशी सहभागी होण्याविषयी खालील विभाग देखील वाचा.
OOo-dev हे सर्वांसाठी वापरण्यासाठी मोफत आहे. आपण OOo-dev ची प्रत घेऊ शकताव आपणास हवे असणाऱ्या अनेक संगणकावर स्थापित करू शकता, तसेच अनेक गोष्टींसाठी वापरू शकाल जसे (व्यापारिक, सरकारी, सार्वजनिक प्रशासन आणि शैक्षणिक वापरासाठी). पुढील तपशीलकरीता OOo-dev किंवा http://www.openoffice.org/license.html सह एकत्रपणे पुरवलेले परवाना मजकूर पहा
आपण आज या OOo-dev ची प्रत निःशुल्क पणे वापरू शकता कारण स्वतंत्र योगदानकर्ते आणि संयुक्त प्रायोजकाने आखलेला, विकसित केलेला, चाचणी केलेला, अनुवादित केलेला, कागदपत्र असलेला, आधार दिलेला, विकलेला, आणि इतर अनेक प्रकारे मदत केलेला OOo-dev ला तयार करण्यासाठी.
इतरांचे योगदान याचे स्वागत करत असल्यास, व OpenOffice.org पुढे चालू रहावे असे वाटत असल्यास, कृपया प्रकल्पसाठी योगदान करा - तपशीलकरीता http://contributing.openoffice.org पहा. प्रत्येकाचे योगदान स्वीकार्य आहे.
लिनक्स कर्नल आवृत्ती 2.6.18 किंवा जास्त
glibc2 आवृत्ती 2.5 किंवा जास्त
gtk आवृत्ती 2.10.4 किंवा जास्त
Pentium सहत्व PC (Pentium III किंवा Athlon शिफारसीय आहे)
256 MB RAM (512 MB RAM शिफारसीय आहे)
1.55 GB पर्यंत हार्ड डिस्क जागा उपलब्ध
X सर्वर 1024x768 रेजॉल्यूशन (जास्त रेजॉल्यूशन शिफारसीय आहे) सह, किमान 256 रंग किंवा त्यापेक्षा जास्त
पटल व्यवस्थापक
सहाय्यक तंत्र साधने (AT साधने) यांच्या सपोर्टकरीता Gnome 2.6 किंवा जास्त, gail 1.8.6 व at-spi 1.7 संकुले आवश्यक आहे
Linux वितरणांचे अनेक प्रकार आहेत, व एकाच वितरणात विविध प्रतिष्ठापन पर्याय असू शकतात (KDE vs Gnome, इत्यादी). काहिक वितरण स्वत:चे म्हणजेच OOo-dev ‘मुळ’ आवृत्ती प्रकाशीत करतात, ज्यात वेगळे Community OOo-dev गुणविशेष असू शकतात. काहिकवेळा तुम्ही Community OOo-dev सह ‘मुळ’ आवृत्ती प्रतिष्ठापीत करू शकता. तरी, सहसा Community आवृती प्रतिष्ठापीत करण्यापूर्वी ‘मुळ’ आवृत्ती काढूण टाकणे सुरक्षीत माणले जाते. हे कसे कार्यान्वीत करायचे, त्याकरीता वितरण सह उपलब्ध दस्तऐवजीकरण पहा.
सॉफ्टवेअरला स्थापित करण्या किंवा काढण्याआधी आपल्या पद्धतीची नेहमीच नक्कलप्रत करण्याची आपणास शिफारस केली आहे.
कृपया आपल्या पद्धतीवर तात्पुरत्या डिरेक्टरीमध्ये आपणाकडे पुरेशी स्मृती असल्याची ज्यावर वाचू, लिहू आणि प्रवेश हक्क संमत करण्यात आल्याची खात्री करून घ्या. स्थापना सुरू करण्याआधी सर्व इतर आज्ञावलींना बंद करा.
OOo-dev च्या या आवृत्तीत Berkeley डाटाबेस इंजीन अपग्रेड केले आहे. डाटाबेस इंजीन अपग्रेड केल्यामुळे OOo-dev च्या 3.2 पेक्षा जुण्या आवृतीमधील प्रतिष्ठापीत एक्सटेंशन्स् मध्ये वापरकर्ता माहितीत असहत्वता निर्माण होते तसेच OOo-dev आवृत्ती डाउनग्रेड केल्यास तुम्हाला ठराविक कृती करावे लागेल.
एक्सटेंशन्स् प्रतिष्ठापीत किंवा काढून टाकल्यास, OOo-dev ची ही आवृत्ती एक्सटेंशन डाटाबेसला नवीन Berkeley डाटाबेस रूपणकरीता रूपांतरीत करेल. या रूपांतरननंतर, डाटाबेस OOo-dev च्या पूर्वीच्या आवृत्तींद्वारे वाचले जाणार नाही. पूर्वीच्या आवृत्तीकरीता डाऊनग्रेड केल्यास दोषयुक्त प्रतिष्ठापन परिणाम स्वरूप आढळू शकतात.
OOo-dev च्या पूर्वीच्या आवृत्तीकरीता डाउनग्रेड केल्यास, तुम्ही वापरकर्ता डाटा डिरेक्ट्री {user data}/uno_packages काढून टाकायला हवे, उदाहरणार्थ ~/.openoffice.org/3/user/uno_packages, व सर्व एक्सटेंशन्स् पुनःप्रतिष्ठापीत करायला हवे.
आपल्याल OOo-dev सुरू करतेवेळी (बहुतेक विशेषतः जीनोम वापरताना) समस्या आढळल्यास कृपया OOo-devला सुरू करतेवेळी आपण वापरत असलेल्या शेलमधील SESSION_MANAGER एन्वार्यनमेंट वेरीयेबल 'unset' करा. यांस "[office folder]/program" डिरेक्ट्रीतील soffice shell सक्रिप्टच्या सुरवातीस ओळ "unset SESSION_MANAGER" समाविष्ट करून शक्य आहे.
OOo-dev(उदा., अनुप्रयोगास विलंब होणे) च्या अडचणी तसेच पडदा प्रदर्शनाबरोबर समस्या सुरू झाल्याने चित्रालेख कार्ड ड्राईवरला वरचेवर कारणीभूत होतात. जर या समस्या आल्या, तर कृपया आपले चित्रालेख कार्ड ड्राईवरला अद्ययावत करा किंवा आपल्या ऑपरेटिंग सिस्टमने बरोबर दिलेल्या चित्रालेख ड्राईवरचा वापर करून प्रयत्न करा. 3D वस्तूंना प्रदर्शित करून 'साधने - पर्याय - OOo-dev - दृष्य - 3D दृष्य' च्या खाली असणाऱ्या "Use OpenGL" पर्यायास निष्क्रिय करून अडचणी अनेकवेळा सोडवू शकता.
फक्त जवळच्या मार्गाच्या किजना (कि जोडणी) ऑपरेटिंग सिस्टमकडून वापरले नाही, पण OOo-dev मध्ये वापरले जाऊ शकते. OOo-dev मदत मध्ये निर्देशीत OOo-dev मधीलकि जोडणी काम करत नसल्यास, शार्टकट आधिपासूनच ऑपरेटिंग सिस्टमद्वारे वापरले जाते याची तपासणी करा. असे मतभेद सुधारण्यांसाठी, आपल्या ऑपरेटिंग सिस्टमकडून ठरवलेल्या किजना बदलू शकता. वैकल्पिकपणे, आपण जवळजवळ कोणत्याही किजची नेमणूक OOo-dev मध्ये बदलू शकता. या विषयावर अधिक माहितीसाठी, OOo-devमदत किंवा आपल्या ऑपरेटिंग सिस्टमच्या मदत कागदपत्रांचा संदर्भ घ्या.
OOo-dev मध्ये फाइल कुलूपबंद करणे समर्थीत केले आहे. Network File System protocol (NFS) चा वापर करणाऱ्या नेटवर्कवरील, NFS क्लाएंटस् सक्रीय असायला हवे. फाइल कुलूपबंद करणे बंद करण्यासाठी, soffice स्क्रिप्ट संपादित कराव "export SAL_ENABLE_FILE_LOCKING" ओळला "# export SAL_ENABLE_FILE_LOCKING" करीता बदल करा. फाइल कुपूपबंद करणे बंद केल्यास, दस्तऐवजाची write परवानगी प्रथमवेळी दस्तऐवज उघडण्याजोगी वापरकर्त्यापर्यंत सिमीत राहणार नाही.
सावधानता: सक्रीय फाइल कुलूपबंद गुणविशेष Solaris 2.5.1 व 2.7 सह Linux NFS 2.0 वरील प्रणाली अंतर्गत अडचणी निर्माण करू शकते. प्रणाली वातावरण वरील नुरूप असल्यास, फाइल कुलूपबंद गुणविशेष टाळण्याचे आपल्याला सूचविले जाते. अन्यथा, Linux संगणक वरील माऊन्ट केलेली NFS डिरेक्ट्री पासून फाइल प्राप्त करतेवेळी OOo-dev स्तब्ध होऊ शकते.
OOo-dev मधील एक्सेसिबलिटी गुणविशेषबाबत अधिक माहितीकरीता, http://www.openoffice.org/access/ पहा
सॉफ्टवेअरला स्थापित करताना कृपया लहान उत्पादनाची नोंदणी प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी थोडा वेळ घ्या. जर नोंदणी पर्यायी असेल, आणखी चांगल्या सॉफ्टवेअर संचास करण्यासाठी माहिती समुदायास सक्षम करेपर्यंत आणि पत्ता वापरकर्ता थेट आवश्यक असेल, तर आम्ही आपणास नोंदणीसाठी प्रोत्साहित करतो. त्यांच्या गोपनिय धोरणाकडून, OOo-devसमुदाय आपला वैयक्तिक डाटाच्या सुरक्षारक्षणासाठी प्रत्येक सावधगिरी घेते. जर स्थापित करताना आपली नोंदणी गहाळ असेल, तर आपण परत येऊ शकता आणि मुख्य पर्याययादीतून "मदत - नोंदणी" निवडून कोणत्याहीक्षणी नोंदणी करू शकता.
चालू असताना स्थानीत असलेल्या वापरकर्त्याचे सर्वेक्षण आहे ज्यात आम्ही आपणास भरण्यास प्रोत्साहित करतो. भविष्यातील ऑफिस संचच्या निर्मितीसाठी वापरकर्त्याचा सर्वेक्षण अहवाल नवीन ठराविक नियंत्रणात अधिक पटकन हलवण्यासOOo-dev ला मदत करेल. त्याच्या गोपनियतेच्या धोरणाकडून, OOo-dev समुदाय आपल्या प्रत्येक वैयक्तिक डाटाच्या सुरक्षारक्षणासाठी सावधगिरी बाळगते.
मुख्य सपोर्ट पान http://support.openoffice.org/ OOo-dev सह मदतकरीता अनेक सुविधा पुरवतो. आपल्या प्रश्नाचे उत्तर आधिपासून उपलब्ध असेल - Community Forum ची तपासणी http://user.services.openoffice.org येथे करा किंवा 'users@openoffice.org' मेलिंग लिस्टवरील आत्तापर्यंतचे मेल पहाण्यासाठी http://www.openoffice.org/mail_list.html येथे भेट द्या. वैकल्पिरित्या, आपले प्रश्न users@openoffice.org येथे पाठवा. सभासद नोंदणीची प्रक्रिया (ईमेल प्रतिसाद प्राप्त करण्यासाठी) खालील पानावर विश्लेषीत केली आहे: http://wiki.services.openoffice.org/wiki/Website/Content/help/mailinglists.
http://wiki.services.openoffice.org/wiki/Documentation/FAQ. येथील FAQ विभाग देखील तपासा
OOo-dev संकेतस्थळ IssueZilla होस्ट करते, जे बग व अडचणी कळवण्यास, नियंत्रण व निर्धारणकरीता कार्यपद्धती आहे. आम्ही सर्व वापरकर्त्यांना ठराविक प्लॅटफॉर्म वरील आढळणारे त्रुटी कळविण्याकरीता प्रोत्साहीत करतो. मुद्यांना उत्स्फुर्तपूर्ण कळवणे हे अत्यंत महत्वाचे योगदान आहे ज्यामुळे या संचात सतत चालू राहणाऱ्या विकास आणि सुधारणांकरीता वाव मिळतो.
OOo-dev समुदायास या महत्वाच्या खुल्या स्त्रोत प्रकल्पाच्या विकासात आपल्या सक्रिय सहभाग घेण्याचा खूपच फायदा होईल.
वापरकर्त्याप्रमाणे, आपण आधीच संचाच्या विकास प्रक्रियेचा बहुमोल भाग आहात आणि समुदायाकडे आपणास आम्हास जास्त काळाचे योगदानकर्ते दृश्यासह आणखी अधिक सक्रिय भूमिका घेण्यासाठी प्रोत्साहन करायला आवडेल. कृपया http://www.openoffice.org येथे सामिल व्हा व वापरकर्त्याचे पान तपासा:
OOo-dev सोअर्स् कोड ऑक्टोबर 2000 पासून प्रकाशीत केल्यापासून, योगदानाचा सर्वात उत्तम पर्याय म्हणजे एक किंवा त्यापेक्षा जास्त मेलिंग लिस्टची सेवा स्वीकारणे, जरा निरीक्षण करा, व मेल संग्रहची चाळणी करणे ज्यामुळे तुम्हाला वर्तमान व पूर्वीचे बहुतांश विषय सहज कळतील. साजेसे वाटल्यास, एक इमेल पाठवून आपली ओळख पटवा व त्यानंतर लगेचच आपण योगदानास पात्र ठराल. Open Source Projecets शी परिचीत असल्यास, आमचे To-Dos सूची पहा व तुमच्या तर्फे काही मदत शक्य असल्यास http://development.openoffice.org/todo.html स्थळावर भेट द्या.
http://www.openoffice.org/mail_list.html येथे सबस्क्राइब करण्याजोगी काहिक प्रोजेक्ट मेलिंग लिस्टस् आहेत
न्यूज: announce@openoffice.org *सर्व वापरकर्त्यांना शिफारसीय* (हलके ट्रॅफीक)
मुख्य वापरकर्ता फोरम: user@openoffice.org *चर्चांचे विश्लेषणकरीता सोपे मार्ग* (जास्त ट्रॅफीक)
मार्केटिंग प्रकल्प: dev@marketing.openoffice.org *डेव्हलपमेंटच्या पुढे* (जास्त)
सर्व साधारण कोड योगदानकर्त्यांची सूची: dev@openoffice.org (मध्यम/जास्त)
मर्यादीत सॉफ्टवेअर रचना किंवा कोडींग अनुभव असल्यावरही तुम्हील या महत्वाचे ओपन सोअर्स प्रकल्पात मुख्य योगदान करू शकता. होय, तुम्ही!
http://projects.op enoffice.org/index.html येथे, तुम्हाल स्थानिकीकरण, पोर्टींग व ग्रुपवेअर पासून काही खऱ्या कोअर कोडींग प्रकल्पपर्यंत व्याप्ती आढळेल. आपण डेव्हलपर नसल्यास, कागदपत्रीकरणास किंवा प्रकल्पास बाजारपेठ मिळवून देण्याचा प्रयत्न करा. ओपन सोअर्स् सॉफ्टवेअरला बाजारपेठ मिळवून देण्यासाठी OpenOffice.org मार्केटिंग प्रकल्प गुर्रिला आणि पारंपारिक व्यवसाय तंत्रज्ञान दोन्हींस लागू करते, आणि हे सर्व आपण भाषा आणि संस्कृतीस अडथळ्यांना पार करून करतो, म्हणून आपण हे सगळे शब्दांच्याद्वारे मित्रांना ऑफिस संचाबद्दल सांगून करू शकता.
http://marketing.openoffice.org/contacts.html येथील मार्केटिंग कम्युनिकेशंस् & इंफॉर्मेशन नेटवर्कसह सहभागी होऊन मदत पुरवणे शक्य आहे जेथे तुम्ही प्रेस्, मिडीया, सरकारी एजंसीज्, कंसल्टंटस्, शाळा, Linux यूजर्स ग्रूप्स् व देशातील डेव्हलपर्स् व स्थानीक कम्युनिटीचे संपर्क पुरवू शकता.
नवीन OOo-dev 3.4 बरोबर काम करताना आपल्याला आनंद वाटला अशी आम्ही आशा करतो आणि आपण चालू असताना आमच्यात सामिल व्हाल.
OpenOffice.org संप्रदाय
Portions Copyright 1998, 1999 James Clark. Portions Copyright 1996, 1998 Netscape Communications Corporation.